ऑनलाइन बिंगो मटका आता चक्क मोबाईलवर
शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही खेळताहेत मटका; गोरगरिबांचे संसारही उध्वस्त; पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष *परळी वैजनाथ (प्रतिनिधी दैनिक जंग बाबा शेख)* परळी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैद्य धंदे यांनी जोर धरला असून शहरात विविध भागात ऑनलाइन मटका सुरू आहे. पोलिसांनी तोंड बघून काही दिवसांपूर…